पायाभूत चाचणी अंतर्गत गुणदान तक्ता (PAT EXAM MARKLIST)
पायाभूत चाचणी अंतर्गत गुणदान तक्ता(PAT EXAM MARKLIST)
पायाभूत चाचणी अंतर्गत घेतलेल्या सर्व चाचण्यांचे गुणदान करण्यासाठी उपयुक्त गुण संकलन तक्ते सर्व वर्गांसाठी उपयुक्त आहे. त्यांचा वापर करून शाळास्तरावर अभिलेखे अद्यावत होण्यास नक्कीच मदत होईल.
सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववी तील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
सदर फाईल pdf स्वरुपात प्राप्त करण्यासाठी खालील बटन वापरून विनंती करा. वेळेनुसार फाईल पाठविण्यात येईल. अथवा संपर्क फॉर्म चा वापर करून विनंती पाठवावी.
श्री.सचिन कचरू नाकोडे ,
उपशिक्षक,
जि.प.शाळा आंबवली,
ता.मंडणगड जि.रत्नागिरी.
७५८८०१२८७१
Comments
Post a Comment